अधांतर - १३

  • 7.2k
  • 1
  • 2.9k

सोचा ना था ये कहाणी, ऐसा भी रंग लायेगी । छोटी सी एक मुलाखात, इतना गहरा रिश्ता दे जायेगी। काही वेळा अनावधानाने भेटी घडतात, असं वाटतं आता भेटल्यावर पून्हा कुठे आपण या व्यक्ती ला भेटणार आहोत? जेंव्हा काहीही विचार न करता, काहीही न ठरवता आपण जेव्हा आपले मार्ग एकाच व्यक्तीच्या मार्गावर जातात तेंव्हा समजायचं काहितरी नक्कीच घट्ट नातं तयार होणार आहे आपलं त्याच्यासोबत.... माझंही तेच झालं... विक्रमचं आणि माझं नातं हे विधिलिखित होतं हे मी नाही बोलणार, कारण विक्रमने सगळं काही प्लॅन करून मिळवलं होतं...नाव, चांगली नोकरी, चांगलं पद, आणि त्यानंतर मी...मला शरीराने मिळवलं त्याने पण माझं मन त्याच होईल