भटकती राहों को मेरी, एक मंजिल दे गया । मिला था एक अजनबी, जो मुझे पहचान दे गया। आपण कोण आहोत हे समजण खूप सोपं, पण आपण काय आहोत हे जेंव्हा आपण समजून घेतो, तेंव्हा जाणीव होते आपल्याला आपल्या धैर्याची, आपल्या शक्तीची....जन्मल्यावर आपल्याला नाव मिळणं हे स्वाभाविक आहे, पण त्याच नावलौकिक करणं हे आपल्या हातात आहे, पन मग हे सगळं इतकं सहजासहजी होत का?? नाही, नक्कीच नाही....आपल्याला नाव कमवायच असेल तर लागते एक जिद्द, एक प्रेरणा.... आणि जेंव्हा ही प्रेरणा आपल्याला मिळते तेंव्हा आपण पेटून उठतो, आपलं अस्तित्व सिध्द करण्यासाठी झुगारून टाकतो सगळी बंधनं, आणि मग सुरू होतो प्रवास आपल्या