अभागी ...भाग 8

  • 10.6k
  • 5.2k

कॉलेज सुटत ..सगळी कडे गर्दी होते ..विराज आणि गॅंग ची हलयत तर पळून पळून पाहण्या सारखी झालेली असते ..त्यात गर्दी मध्ये त्याला कोणी तरी धक्का मारत ..त्याच्या मागे असलेला संपत ही विराज सोबत खाली पडतो ..विराज खाली आणि संपत त्याच्या वर ..ते पाहून तर पूर्ण कॉलेज हसू लागत ..विराज खूपच रागात संपत ला ढकलतो व कोणी धक्का दिला म्हणून पाहू लागतो पणं आता तो नाव कोणावर घेणार ? कॉलेज सुटून गर्दी झालेली असते..मग तो तसाच निघून जातो..मधू ,सायली आणि अनु च हसून हसून पोट दुखू लागत... तेवढयात मधू ला मधुर दिसतो ..ती त्याला thanks बोलते तो ही एक smile देवून