अपूर्ण..? - 1

(13)
  • 26.3k
  • 4
  • 14.1k

अपूर्ण...?? भाग 1 प्रेम म्हणजे नक्की काय, तेच का जे म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमच सेम असत मग हेच का ते प्रेम दाखवण्या पुरत सेम! cheeze line नाही बोलणार पण, प्रेम पुर्ण नाही ना झाल तरी मनाच्या बंद खोली मधे नक्की ठेवा, कारण चावी आपल्याकडेच असते तो कोपरा कधीही उघाड़ता येतो..... साधारण 5.30 वाजले असतील रस्त्यावर वहानांची वरदळ चालू होती, तेवढ्यात एक मुलगी रिक्शा मधून उतरली ऑफिस यूनिफॉर्म हाफ बंधलेल बन ... हातात चार पिशव्या सांभाळत काहीतरी शोधत होती फार घाइत होती.... (Hello हो आलेच 10 मिनट हो ग लगेच) फ़ोन ठेऊन जसे