प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १५.

  • 6.4k
  • 2.8k

आज १४ सप्टेंबर.....☺️ अर्थात उद्या आपल्या पिल्लूचा बर्थ डे असणार...... मग आज धावपळ नसून कसं चालायचं?? नाही का!!......???❣️ चला मग या कोण - कुठ - काय - कसं हे सर्व बघायला.....? आजी : "जया इकडे ये ना.....??" जया पळतच आजीच्या रुमकडे जाते...... जया : "आई काय झालं.....?? तुम्ही ठीक तर आहात ना.....??" आजी : "अग पोरी मला काय झालं..... शांत हो आधी...... बस तू.....? किती घाबरलं माझं बाळ ते......??..??" जया : "अस अचानक बोलावून घेतलं ना तुम्ही.....?" आजी : "सांगते..... आधी सांग पिल्लू कुठेय....??" जया : "आहे ती सल्लुकडे बागेत.....☺️" आजी : "मग ठीक आहे....... ये बस.....?" जया आजिजवळ बसते.........