प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १२.

  • 7k
  • 1
  • 3k

सकाळी...... संजय : "आई येतो ग....☺️" आजी : "सुखी रहा..... काळजी घे.... आणि ज्या कामासाठी जातोय ते होऊ दे अशी देवा चरणी प्रार्थना.....☺️ आणि आपल्या गर्ल फ्रेंडला.....??" संजय : "काय...??" आजी : "उहू....उहु..... हे आपलं असच.....??? आपल्या गर्ल फ्रेंडला चांगल्यानी बाय कर म्हणायचं होतं...?" संजय : "आई तू पण ना......?" जया : "...??" आजी : "बघ कशी लाजून पळते..... जा ना संजू....? आता एक आठवडा लांब मग चांगली भेट घेऊन घे.....?" संजय, जयाच्या मागे रूममध्ये जातो...... संजय : "जयू........ इकडे बघ.....? काळजी घेशील ना माझ्या पिल्लिची.....??" जया : "हो...... घेईल ना..... तुम्ही तुमच्या काळजीत कसलीच कमी नका पडू देऊ..... मी