प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १०.

  • 8.3k
  • 3.5k

संजय ऑफिस तर, सल्लू कॉलेजमध्ये निघून जातात...... घरी आता आजी आणि जया दोघीच असणार...... चला मग आपण सल्लूच्या कॉलेजमध्ये जाऊन बघुया..... कॉलेज...... सलमान : "स्क्युज मी....... मिस...... ते फर्स्ट इअर कॉमर्सचे एडमिशन कुठे होत आहेत सांगू शकाल का.....????" सलमान ज्या मुलीला हे विचारत होता..... तिचे लांब घनदाट काळे केस, सलवार सूट घालून ती त्याच्या उलट्या दिशेने उभी होती...... ती सुद्धा काही तरी शोधत असावी...... जशी ती मागे वळते, आपल्या सल्लूची बोबडी वळते...... तो भारावल्यासारखं तिला बघतच उभा राहतो...... तिचे ते पाणीदार डोळे, शेप्ड आय ब्रोस, कोवळे ओठ..... इतकी नाजुक की, विचारूच नका...... (मग मी सांगत ही नाही...???) अहो सांगते की,