प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०३

  • 9.2k
  • 4.7k

तर आता मंडळी बघूच आपण जसं मामांनी बोलले की, सुकन्या गुणी आहे..... जिच्यामुळे तिचं नाव त्यांनी सुकन्या ठेवलं तर, ते कशा प्रकारे घडतं हे कथेच्या समोरच्या प्रवासातून समजेलच.......☺️ आजी : "अरे माझ्या पिल्लू...... किती मस्ती हा मालिश नाही करायची का...... स्ट्रोंग बनायचं ना मोठं होऊन..... कुणी त्रास दिला की सोडायचं नाही हा....?" आजी तिला रोज मालिश करून देत होत्या...... ती सुद्धा आजीच्या लाडाची लेकरू ना......????  हसत खेळत त्यांची फॅमिली राहायची...... कुणालाच कुणाकडून वैर नव्हते...... जया : "आई मला काय वाटतं.... आपण ना हिला कुठलीही लिमिटेशन न घालता, तिला जे वाटेल ते करू द्यायचं.... आणि ते टिपिकल वाक्य तर वापरायचीच