प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०२.

  • 11.9k
  • 6.2k

तर मंडळी आज आपली "ती" घरी येणार..... मग काय तिच्या गृहप्रवेशाची सगळी तयारी केलीय तिच्या मामाने.....? डेकोरेशन्स बघून तर तुम्ही दंग होणार म्हणजे होणारच अशी ती सगळी perfection हिच्या मामाने केलेली.....???   तर मग कुठेही न वेळ दवडता आपण लगेच जाऊया आपल्या "ती" कडे.... हॉस्पिटल मध्ये...... आई : "अरे मेरी बेबी डॉल.....?? जीभ दाखवणार का....? अहो बघा कसली क्यूट दिसतीये.... कशी बघतिये......?"   बाबांनी बघितलं तर ते तिच्यात हरवून गेलेत....??? इतकी ही गोंडस पिल्लू.....? त्यांनी वेळ न घालवता तिला कुशीत घेतलं आणि त्यांना वेळेचं भानच नव्हत.....?? बाबांचा फोन वाजत होता तरीही त्यांना भान नव्हतं इतके ते "ती" च्यात