प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०१.

  • 21.3k
  • 1
  • 10.7k

ही कथा आहे अशा "ती" विषयी जी खूप काही सांगेन तुम्हाला पुढे..... आणि स्वतःच्या जीवनातून काहीतरी तुम्हाला देऊ करेल...... तर अशा "ती" ची ही कथा....? हे यासाठी कारण ही पात्र काल्पनिक ही आहे आणि काहीशी खरीही..... सांगायचं झालं तर, खरी माझ्या कल्पनेत आहे "ती"...... माणूस हा एकमेव प्राणी जो कल्पना करू शकतो.... म्हणून याचाच पुरेपूर फायदा घेऊन चला सुरुवात करते......? दिवस १५ सप्टेंबर..... हॉस्पिटलमध्ये सगळे जमलेले..... आई - बाबा "ती" वा "तो" ची प्रचंड आतुरतेने वाट बघत होते..... डॉक्टरांची एखाद्या मोहिमेसाठी असणारी धडपड सुरू होती...... अरे मोहीमच ना आपली "ती" काही साधी आहे का...!? बाबा : "काय वाटतं होईल ना