मैत्री - एक रुप असेही

  • 9.2k
  • 5k

नुकतेच बारावीचे निकाल लागले होते. आणि नेहा,रेवा आणि अवनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या. तिघी पण एकाच कॉलेज मध्ये होत्या. एकाच सोसायटीत राहत असल्याने त्या लहानपणा पासून सोबत राहत होत्या. एकाच शाळेत आणि आता एकाच कॉलेज मध्ये अँडमिशन घेतले होते. आज कॉलेजचा पहिला दिवस असल्याने त्या लवकरच निघालेल्या .रेवा आणि नेहा पार्किंग मध्ये येउन थांबल्या होत्या, तर अवनी अजून आली नव्हती. रेवा. अरे यार ही अवनी कधी येणार आज तरी लवकर यायला हवे होते ना? नाही तर आज पहिल्यादिवशीच उशीर होईल आपल्याला. नेहा. बग ना हि नेहमीच अस करते ?अवनी. साँरी साँरी थोड लेट झाला निघायचे का