प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 6 - अंतिम

(20)
  • 7.8k
  • 3.3k

"राघsss", मेघना पळतच राघवजवळ जाते. श्री च्या कुशीत अगदी डोळे मिटुन शांत झाला असतो तो.. "ए राघव, काय मूर्खां सारख केलंस तु हे.. उठ बघु", श्री रडतच बोलतो. "श्री ह्याचे हार्ट बिट्स जाणवतायत मला", राघवच्या छातीवर डोकं टेकतच मेघना बोलते.. "अंकलsss" श्री मोठ्यानेच ओरडतो. राघवचे डॅड राघवच्या रूममध्ये येतात.. आपल्याला मुलाला अश्या अवस्थेत बघुन ते घाबरून जातात.. "अंकल गाडी काढा.. लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं ह्याला.. मी आणि मेघना मिळुन ह्याला खाली घेऊन येतो.. तुम्ही अस बघत नका बसु लेट्स गो...." श्री जोरातच ओरडतो. राघवच्या वडिलांना खर तर सुधरत नसत.. त्यातल्या त्यात स्वतःला सावरत ते तिथु निघतात. सगळेच मिळुन त्याला हॉस्पिटलमध्ये