रेशमी नाते - 27

(42)
  • 25.8k
  • 2
  • 16.8k

पिहुला दररोजच्या वेळीच जाग आली.........तिने टाईम बघितला सहा वाजले होते.........आलार्म कसा वाजला नाही म्हणुन तिने चेक केलं तर बंद होता..........तिने विराटवर नजर टाकली अन् गालत हसत हळुच त्याच्या हात काढुन बाजुला झाली....... .....विराटने तिच्या पोटावर हात टाकत परत जवळ ओढलं... झोप ना....तो झोपेतच तिला बोलला... पिहु त्याच्या कडे टर्न होऊन त्याच्या केसामधुन बोट फिरवु लागली...तिची नाजुक बोट त्याच्या केसांमधुन फिरत होती....तर त्याला परत झोप लागली.......पिहू थोड्यावेळाने अलगद बाजुला होत बाथ घ्यायला गेली........तिने बेडवर नजर टाकली तर विराट नव्हता........तिच लक्ष गॅलेरीत गेलं.......तो आज स्वतः बर्डसला पाणी ठेवत होता....... पिहू हसत गॅलेरीत गेली......अहो, अहहं आज दिवस कुठुन उगवला तुम्ही चक्क .......पाणी,हहं पिहु