ये... वादा रहा सनम - 2

  • 9.4k
  • 3.6k

तेवढ्यात ऋषीकेशची आई रूचीका खोलीत येते. रुचीका खूप धार्मिक वृत्तीची असते. तिची महादेवांवर अपार श्रद्धा असते. म्हणूनच की काय पाच वर्षानंतर ऋषीकेश चा जन्म झालेला असतो. ऋषीकेश घरात एकुलता एक मुलगा असतो म्हणून घरात सगळ्यांचा तो अगदी लाडका असतो. त्याला थोडासा जरी त्रास झाला तर सगळ घर एकत्र येत असत.असच आजही ऋषीकेशला डोक्याला हाथ लावून बसलेलं बघून रुचीका काळजीने विचारते.रुचीका: "बाळ काय झाल तुला? डोकं दुखतय का तुझ आपण डॉक्टर कडे जायचं का? एसीतही तु इतका घामाघूम कसा झालास बेटा?" रुचीकाची काळजी बघून ऋषीकेश तिचे हात आपल्या हातात घेत तिला समजावतो.ऋषीकेश: "आई... आई... अग थांब जरा माझी इतकी काळजी करू