तू ही रे माझा मितवा - 23

(17)
  • 11.2k
  • 1
  • 5.1k

#तू_ही_रे_माझा_मितवा... . (#वेद)“ऋतू फक्त पाचच मिनिट, शॉवर घेतो & कॉफी मी बनवतो आज.तू बस जरा” त्याने bag ठेवली आणि बाथरूमकडे गेला. ती हॉलमध्येच बसून होती. आतून कडी सरकवल्याचा आवाज आला.पाठोपाठ त्याने आवाज दिला.-“ऋतू...तेवढा laptop चार्गिंगला लाव ना.”“ओके..” त्याची bag समोरच टेबलावर होती. तिने चार्जर, laptop काढला, तो काढतांना अनावधानाने त्याची डायरी खाली पडली. तिने ती उचलली. ज्या पानावर ती डायरी उघडली होती तिथे सुंदर चारोळी होती ...तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल पसरलं. उत्सुकता म्हणून तिला ज्यादिवशी त्याने पहिल्यांदा पाहिलं तो जॉबचा पहिला दिवस, त्याने गोव्याला सांगितल्याप्रमाणे “cafune” शब्द, त्याच्या फिलिंग्ज वाचावं असं तिला उगाचच वाटलं ....हे