तू ही रे माझा मितवा - 17

(14)
  • 10.8k
  • 5.1k

#तू_ही_रे_माझा_मितवा ???#भाग_१७"सॅम वेदला कुठे बघितलं का,फोन उचलत नाहीये तो ?” ती तिच्या bags घेऊन रिसेप्शनला आली.“अरे त्या रेवाला घेऊन आम्ही माझ्या फमिली डॉक्टरकडे गेलो होतो.वेद ही तिथेच आहे.डॉक म्हणाले की एकदम ओके आहे पण तीच म्हणतेय ठीक वाटत नाहीये,विकनेस वाटतोय.मग ते दोघे थांबलेय.मे बी ड्रीप लावणार असतील.I don’t know. पण ह्या bag घेऊन तू कुठे निघालीस.?”“ मी पुण्याला परत जातेय,मला आता काही formality कराव्या लागतील का?”“नाही,जय आणि वेद बघतील काय ते जातांना, पण तू का जातेय,आवडलं नाही का रिसोर्ट?”“रिसोर्ट खूप भारी आहे,in-fact मी सोशल मिडीयावर रेकमेंडसुद्धा करेन, मला आता फक्त without any reason घरी जावसं वाटतंय.”“ओके पण जाणार कशी?”“एका फ्रेंडची