तू ही रे माझा मितवा - 16

(16)
  • 10.9k
  • 1
  • 5.6k

“आत्ता?..आत्ताच बोलायचंय..? ओके चल बोल..मी चुकलोय मला शिक्षा हवीच...बोल.”“ वेद मला तुला हर्ट नाही करायचंय पण काही गोष्टींवर बोलणं फार गरजेचं आहे.” “ऐकतोय...” त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.“वेद मला पूर्ण कल्पना आहे की रेवा आणि जय तुझे खास फ्रेंड्स आहेत पण त्यांना मी नकोय तुझ्या आयुष्यात.रेवाला वाटतंय की तुझं माझ्याप्रती प्रेम निव्वळ आकर्षण आहे आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे ते मिळवण्यासाठी जय काहीही मूर्खपणा करत असतो.I am just fed up by all this.त्यांना आपल्या नात्याची intensity कळत नाहीये रे. वेद हा माझा हट्ट समज,अट समज, बालीशपणा समज की अजून काही..आता तुझ्या आयुष्यात एकतर त्या दोघांशी तुझी मैत्री कायम असेल किंवा