जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 2

  • 8.4k
  • 1
  • 3.6k

मधुकर घरात पाऊल ठेवता च फुलाच्या पाय घड्या घातल्या .मधुकर ने समोर पहिले. तर तो एकदम ह्पकून गेला. समोर एका टेबलवर सुदंर केक ठेवला. टेबला भोवती सुंदर रंगोली,त्या भोवती वेलीची डिजाइन सगळी कडे छान डेकोरेशन केले.ओवाळणी साठी ताट सजवले होते.आजूबाजूचे लोक पण आले होते मधुकर पुढे येताच सगळ्यानी टाळ्या वाजून त्याचे स्वागत केले.. त्याने सुदामा कडे पहिले आणि त्याच्या डोळ्यात पाणी येणार तोच '' पप्पा केक कापाना लवकर!!!! सई नाचत नाचत म्हणाली. सुमन, रमा, रखमाबाई,व बाकी सर्वानी अवोक्षन केले .सर्वानी छान भेट वस्तु दिल्या. मधुकर ने सई व सहिलला बरोबर येऊन केक कापला. happy birthdey म्हणुन सर्वानी टाळ्या वाजवून साजरा