शेवटचा क्षण - भाग 27

  • 7.3k
  • 3.9k

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच गार्गीची तपासनी आणि iv वगैरे लावणे सुरू झालं.. थोडावेळासाठी फ्रेश व्हायला म्हणून गौरव आणि आई घरी गेलेत आणि गार्गीचे वडील तीच्याजवळ थांबले होते.. ओपरेशनच्या वेळेपर्यंत येऊ म्हणून ते गेलवत पण 9:30 चा वेळ दिला असताना 9 वाजताच गार्गीला ओपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले.. तिच्या वडिलांना काही सुचत नव्हतं पण त्यांनी लगेच फोन करून गौरव आणि आईला बोलावून घेतलं आणि गार्गीलाही गौरवनी यावं आणि तिला भेटावं अस वाटत होतं.. पण त्याला थोडा उशीरच झाला आणि ओपरेशनच्या आधी त्याला तिला भेटता आलंच नाही.. 10 : 30 पर्यंत गार्गीच ओपरेशन झालं होतं.. सर्वात आधी डॉक्टरांनी गार्गीच्याच मुलीला दाखवलं.. पण शुद्धीत