एक रहस्य आणखी... - भाग 5 - (शेवट )

(20)
  • 14.2k
  • 1
  • 6.8k

एक रहस्य आणखी..... भाग 5 (शेवट ) भाग 4 वरून पुढे " माफ कर रोहन पण यापुढे मी तुझी मदत नाही करू शकणार " रुद्रदमण म्हणाला. "पण का? काय कारण आहे? " रोहनच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह होत " सध्या तरी मला तुम्हाला काहीही सांगायची मनस्थिती नाही . तुम्ही सर्व जाऊ शकता " रुद्रदमण म्हणाला. दुसऱ्या दिवशी सर्वजण रोहनच्या घरी विचारविनिमय करायला जमतात. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीचे मेघ जमले होते आणि "रुद्रदमणला नक्की झालंय तरी काय? " हा एकच प्रश्न सर्वांच्या तोंडात रेंगाळत होता. रोहन रुद्रदमणला फोन करून शेवटचं भेटायला त्याच्या घरी बोलावतो.रुद्रदमण नुकतीच पूजा