FLUKE DATE.. - 5

  • 7.3k
  • 1
  • 2.8k

FLUKE DATE..? पिच हाफ हैंडेड लूज़ शर्ट .. डोळ्यांना लावेलेले गॉगल्स वन साइड मोरपीसी कलरची बैग ..लेस बांधत.. डन डैड .... सर्व तयारी झाली आहे ना ... आपण डायरेक्ट रेड हैंड का नाही पकडत त्याला... कर्ण 30 स्टूडेंट्स वरुन बाकिचे ट्रैवेलर्स स्टाफ सर्व आहेत जरा जरी भनक लागली तरी हतातून सूटेल एक तर इतक्या वर्षानंतर तो स्वतहुँ चालत आला आहे ही संधी नाही सोडायची म्हणून जरा धिराने..... पण त्याहुँन मोठ तर हा प्रॉब्लम आहे की जात्रा येत आहे सहा दिवसांवर त्या आधी सापडला पाहिजे.... ते फेर्या मारत म्हणाले.... "त्यांच्या खांद्यावर हात टाकत सापडेल .. स्माइल करत चला निघतो