अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 20

(16)
  • 8.7k
  • 1
  • 4.7k

शौर्य विराजशी फोनवर काहीच बोलत नव्हता तो शांतच होता.. विराजला कळलं कस ह्या गोष्टीचाच विचार तो करत राहतो. बहुतेक मम्मा इथे आली हे त्याला कळलं असेल..विराज : "काय झालं तु शांत का झालास??"शौर्य : "ते मी विचार करत होतो की मी दिल्लीला कधी गेलो..??"विराज : "ओहह कम ऑन ब्रो.. मी मम्माच फ्लाईट बुकिंग बघितलंय.. तिने अर्जेनंटली दिल्लीच फ्लाईट बुक केलेलं ते ही कंपनीच्या अकाऊंट मधुन आणि मला जेवढी आपल्या आय मिन तुझ्या कंपनीची माहिती आहे त्यानुसार तुमच्या कंपनीची कोणतीच ब्राँच दिल्लीत अजूनपर्यंत तरी नाही.."(मॉम एवढी मोठी मिस्टेक करूच कशी शकते.. शौर्य मनात विचार करू लागला..)शौर्य : 'एक मिनिट तु सारख