सावली.... भाग 18

  • 5.7k
  • 2k

रामू काका खोलीत अंग चोरून बसलेल्या मांजराला आपल्या जवळ बोलावतात .रामू काकांनी त्या माडीवर घेऊन कुरवाले.त्यच्या पाठीवर थोपटले आणी मग ते मांजर जयंता कडे दीले.जयंता ने प्रश्नार्थक नजरेने रामू काकान कडे पहिले.रामू काकांनी नजरेने च त्यला आपण जसे करयला सागितले तसे सागितले. रामू काकांनी जसे त्या मांजराला केले तसेच केले जयंता ने मग ते मांजर निखिल कडे देण्यात आले निखिल ने पण तसेच केले .मग ते मांजर संध्याने तिच्या मांडीवर घेतेलेल्य बरीबर ते मांजर फिस्कारले आणी खाली उतरले .सगळ्यानी पुन्हा एकदा रामू काकान कडे प्रश्नार्थक नजरेने पहिले. नेत्राचा काही अंश