सावली.... भाग 17

  • 5.7k
  • 2.3k

छताला हातचे तळवे आणी गुडघे टेकवून उलटी होऊन नेत्रा रामू काका न कडे तुच्छ नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यातून संताप तिरस्कार आग ओकत होता.काय रे म्हाताऱ्या मला शिड्तोस काय दात वीचकत नेत्रा म्हणाली.रामू काका काहीच बोले नाहीत खर तर त्याची भीती ने वाच्यता बंद जाली होती.हाता पायांतील शक्ती गेली होती पण रामू काका धीर एकवाटून तिच्या कडे पाहत होते.आर जगच ना थोडे दिवस का लाय घाई जाली मारयची चीनपणे नेत्रा हसत म्हणाली.रँदिचे तुला काय वाटल चार दोन फालतू जादू चे तू प्रयोग केलेस तर आम्ही तुला घाबरू का? तुला यम