प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 4

  • 8.7k
  • 3.7k

"मम्माssss.. एक गोंडस अशी साधारण चार पाच वर्षांची सुंदर आणि गोड अशी परी मेघना जवळ पळतच जात असते.." तिला आपल्या मेघला बिलगताना बघुन आपल्या शरीरातुन कोणी तरी प्राणच काढुन घेतलेत अस काहीस राघवच झालं असत.. मेघना राघवकडे बघतच त्या गोंडस अश्या परीच्या गालावर हात टेकवत तिला उचलुन घेते.. नकळत का होईना राघवचे डोळे पाणावले असतात..मनात एक वेडी आशा ठेवुन तो जीची वाट बघत होता ती त्याच्या हृदयातील घरात परतून काही येणार नसते ह्याची त्याला जाणीव झाली असते.. आयुष्य भरासाठी त्याच हृदय हे रिकामीच रहाणार असत.. ऑफिसमध्ये लहान क्युट अशी छोटी मुलगी आली हे बघुन सगळेच तिची ओळख करायला तीच्या भोवती