अभागी... भाग 7

  • 9.5k
  • 4.9k

मधू आणि सायली प्रिनसिपल सरांच्या केबिन कडे जायला वळतात..मग मधूच सायली ला विचारते ..जर सरांनी कालच्या प्रकारा बद्दल विचार ल तर...अग पणं त्यांना कोणी सांगितलं असेल ? अस सायली तिला उलट विचारते.. मधू: मॅडम तुम्ही घाबरला होता पण मी होते ठीक ..बरेच जण जमा झाले होते काल तुमच्या माहिती साठी सांगते.. सायली:अरे हो ग मी थोडी जास्तच घाबरले होते म्हणूनच माझ्या लक्षात आलं नाही.. मधू : बर चल बघू सर काय बोलतात ...ते जे विचारतील त्यावरून ठरवू काय सांगायचं ..पणं मी विराज च नाव सांगणार .. सायली : अग मधू जावू दे ना ..सर परत का कशासाठी विचारत बसले तर..