रेशमी नाते - 26

(50)
  • 28.6k
  • 5
  • 17.6k

मी नाही जाणार ,पिहु चिडुनच बोलते....विराट काही‌ न बोलता त्याच आवरत‌ होता... अहोssमी का‌य बोलले ऐकु येते ना... पिहुsss किती वेळ एकाच टॉपिक वर बोलणार आहे... (कॉलेज झाल्यावर एकस्ट्रा क्लासेस लावले होते..पिहूला जॉईन नव्हते करा‌यचे...) पिहु घरात स्टडी होत नाही...(तो तिला मागुन मिठी मारत बोलतो..)ऑनलाईन क्लासेस बंद‌ झाल्याने किती प्रॅाब्लेम येतोय. पिहु त्याच्याकडे वळते...हह,पण घरी किती लेट होईल .. फोर मंथच त्रास होईल ना...घरी येऊन तुूझ मन तर बुक्स कडे वळतच नाही....(पिहु रागाने च बघते...)विराट हसत तिच्या गालावर चावतो...? आहहं ,?पिहु चिडुन त्याच्या दंडावर मारत मिठीत शिरते. . . . . . . . विराट कामानिम्मित पुण्याला येतो...तसेच सुमनला ही