सावली.... भाग 16

  • 5.4k
  • 2.1k

रामू काकांच्या हातात मांजर बसणे अशक्य जाले तसे रामू काका नी मांजर खाली सोडून दीले.ते मांजर धावत एका स्वम्पक घरच्या कोपऱ्यात गेले आणी तेथे मोठ्या ने गूर्कू लागले.सर्व जाण धावत तेथे गेले आणी तेत्गेव्त्यँल ऐक मोठे दार दिसले.एका मोठ्या फळी ने आणी कूलूपने ते दार बंद करण्यात आले होते.रमू काकांनी एकवार सगळ्यां न कडे पहिले आणी म्हणाले पूर्ण बंगल्या मधे एवढे मोठे दार कुठे नाही आणी कुलूप ही नाही एवढे मोठे कोठे लावले ले.मग ऐथेच का असे काय मैल्यावाण त्या तळघरात आहे जे सुरक्षित