सावली.... भाग 15

  • 5.2k
  • 2.2k

रामू काका तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे.रह्स्यची उलगडा तळ घरत हौई ल हे खरे आहे.हे बरोबर आहे खाली जायला भीती वाटते अशातला पण भाग नाही.करण जीवाला दौख संपूर्ण बंगल्या तच आहे.पण तरी ही कह्ली काय असेल अजून काय पाह्यला मिळेल काही अनपेक्षित घडले तर स्वता चा जीव कसा वच्वौच.रामू काका जयंता म्हणाला.त्या दिवशी तुम्ही बंगल्या बाहेर जाण्या आधी तुम्हाला असे वाटले की तुमच्या खोलीत कुणी तरी आहे .पण आचार्यांची गोष्ट म्हणजे तुमच्या कडे असे काही तरी आहे जे पाहून ते तुम्हाला काही न करता निघून गेले.ते ते म्हणजे