रतन अग बघ! किती वाजले. ॥तुझी माणस निघाली असतील.''आई म्हणते. रतन.... ये आई थांबना थोडा वेळ. बाळ उठे पर्यत!! तो ऊटल्यावर कोण घेणार, मला खुप कामे आहे. आई म्हणते. अग, वहिनी घेई ल , घेशील ना ग वहिनी!! रतन म्हणते. हो!... हो... ! नीता....आई खुप वैतागते.... व म्हणते., ' करा तुम्हाला काय करायचे ते करा?? ''उंदीर मांजराला साक्ष '' मी चले स्वयंपाक करायला. आई रागाने जाते. रतन डुलकी खाण्यासाठी झोपते. नीता बाळ उठेल म्हणून काम करत लक्ष देते. बाळ येणार म्हणुन सगळे घर स्वच्छ केले.