सावली.... भाग 13

  • 5.9k
  • 2.1k

पुढे रामू काका नेत्रा गोसावी खूप छान होती दिसायला वगरे .त्या काळात बायका पूर शँच्य नजरेला नजर देत नव्हत्या त्या कळत नेत्रा स्वतच्या नजरेने त्यँक नडला लावायची नेत्रा विष्णू पंतांन कडे का मा ला होते त्यानला त्रिंबक नावाचा ऐक मुलगा होता वीलय्तेत शिकून आला विवाहित होता नेत्रा ची नजर त्यच्या वरती पडली आणी काय जाले कुणास ठाऊक त्रिंबक ला पण नेत्रा आवडू लागली बाहेर रात्री अपरात्री दोघे भेटू लागले असल्या गोष्टी लपून राहत नाही बघता बघता ही बातमी गवत पसरली आणी मग ती विष्णू पंत याच्या कानावर गेली.