मी ती आणि शिमला - 5

  • 9.7k
  • 4.8k

मी तिच्याकडे पाहिलं तर ती मला हातवारे करून काही तरी सांगत होती पण मला काही समजत नव्हत तर तिने मला खुणेने मागे बघायला सांगितलं तसा मी मागे बघेतल तर हे माऊ चिऊ दोघे झोपलेले एकमेकांना बिलगून. मी ही बस एक हास्य देऊन गाडी चालवण्यात लक्ष्य देऊ लागलो कारण सकाळ पर्यंत शिमला गाठायचा होता.मी गाडीचा वेग वाढवला शिमला अजून ९६ किमी होताा. रात्रीचे २.१५ झाले होते स्वरा सुद्धा झोपली होती डोकं टेकून आत्ता गाडीत मी एकटाच जागा होतो आणि पर्याय सुद्धा नव्हता. बराच वेळ गाडी चालवल्या नंतर मला अचानक झोप यायला लागली आणि