तू ही रे माझा मितवा - 11

  • 11.7k
  • 2
  • 5.7k

#तू_ही_रे_माझा_मितवा...???? #भाग_११आज ऑफिसमधून येऊन वेदला थोडाच वेळ झाला होता तेवढ्यात ऋतूचा फोन आला.“वेद,एक मदत हवी होती.” “बोल ना”“एक माहिती हवी होती,अभय C&S मध्ये आहे ना जॉबला?मला असं तू बोललेलं आठवतंय”“हो, मी मागे म्हटलं होतं की तुला.का ग?”“अरे रीमाताईने इंटरव्ह्यू दिला होता C&S मध्ये for Quality Control section ,उद्या बोलावलं आहे final discussion साठी, कंपनी विषयी थोडी माहिती हवी होती,means कंपनीचं वातावरण,ऑफर ह्यायला हवी की नाही थोडं guidance sort of you know.कंपनी पिरंगुटला आहे म्हणून थोडी काळजी वाटतेय,तिचं घर खराडीला आहे,relocate करायचं म्हणजे sure असायला हवं ना. ”“ohh ठीक आहे,नो