प्रेमगंध... (भाग -१६)

(11)
  • 10.9k
  • 5.5k

(आपण मागच्या भागात पाहिलं की, आई- "तू पण त्यांना लाड करून डोक्यावर चढवून ठेवलंय, बाकी काही नाही... काय करायचे ते करा तुम्ही..." आणि आई रागानेच आतमध्ये निघून गेली... तशा मिरा आणि मेघा दोघींनी राधिकाला दोन्ही बाजूंनी जाऊन मिठी मारली... आणि तिच्या गालावर किस केले. राधिका- "असू दे असू दे... आज दोघींचंही माझ्यावरचं प्रेम उतू चाललंय... नाही का गं सोनू...?" सोनाली- "हो ना ताई, बरोबर बोलतेस तू..." तशा त्या जोरजोरात हसू लागल्या... आणि या सगळ्यात राधिकाला अजयबद्दल बोलायचं होतं ते राहुनच गेलं... आता पुढे...) राधिका आईला जेवण करायला मदत करत होती... मीरा, मेघा दोघीपण बाहेर अभ्यास करत बसल्या होत्या... बाबा शांतपणे