प्रेमगंध... (भाग - १५)

  • 11k
  • 5.5k

(आपण मागच्या भागात पाहिलं की, राधिका- "हे काय आहे अजय..." अजय- "तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आहे... पहिल्यांदाच मुलीला असं गिफ्ट देतोय... काही सुचत नव्हतं मला काय गिफ्ट आणू ते... तूझी आवडनिवड नाही माहिती मला... पण यांत जे काही आहे... ते तुला नक्कीच खुप आवडेल... प्लीज नाही म्हणू नकोस..." राधिकाने ते गिफ्ट घेतलं... राधिका- "थँक्यू अजय..." आणि एकमेकांचा निरोप घेऊन तिघेही आपापल्या मार्गाला निघून गेले.... आता पुढे...) अजय, अर्चना, राधिका तिघेही आज खुप खुश होते.... अजय आणि अर्चना घरी पोहोचले. अर्चना घरात गेली, तर अर्चनाची आई पण बाळाला घेऊन अजयच्या घरी बसली होती. अजयची आई पण बाजूला बसली होती. अर्चनाने अजयच्या आईचे