प्रेमगंध... (भाग - १२)

(11)
  • 11.5k
  • 6.1k

(आपण मागच्या भागात पाहिलं की, सगळंच अजयच्या मनासारखं घडत होतं. तो खुप खुश होता. त्याला काही झोप लागत नव्हती. सारखा राधिकाचाच चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता... विचार करता करता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. इथे राधिकाची पण काही वेगळी परिस्थिती नव्हती. तिलाही अजयचा विचार करता करता खुप उशीरा झोप लागली... आता पुढे...) अजय आणि राधिका दोघेही एकमेकांवर प्रेम करतात हे आता सर्व शिक्षकांना कळलं होतं... अधून मधून राधिका नसताना सगळे शिक्षक अजयला राधिकाच्या नावाने चिडवत बसायचे... निलेश सर- "काय अजय, मग कधी विचारतोस राधिकाला लग्नाविषयी..." अजय फक्त गालातल्या गालातच हसत होता. ?? सरीता बाई- "त्याला काही विचारलं की फक्त