माझे जीवन--9......रतन च्या ओटीभरणाचतारिख बाबांनी काडून आणली. आठ दिवसांची तारिख मिळाली. रतन च्या माहेरी कळवले. रतन च्या आईची तयारी सुरु झाली होती. जस्त नाही पण जवळचे नातेवाईकांना आमंत्रण देण्याचे ठरवले. रतन ची सासू पण तयारीला बाबा म्हणाले, रतन तुला काय हवे ते सांग.तु पैशाची काळजी करू नको. किती पैसे येतात आणि जातात. पण हा दिवस आपणास खुप महत्वाचा आहे.प्रकाशच्या अपघाताची बातमी मिळाली आणि हे जग शुन्य झाल्या सारखे वाटले.देवानेही गोड वेळ आपल्याला दिली. प्रकाश आईला विचार काय लगते आणि तुम्ही दोघे जा आणि खरेदी करा. पण बाबा आईला पण घेऊन ........ ..!! छे बाई! मी नाही,