अधांतर - ६

  • 7.8k
  • 3.4k

अधांतर-६ किसीके वजूद से निकलकर, मैने अस्तित्व अपना बनाया है । अतीत के आँधी से क्या डरना, जब तुफान ही मेरा हमसाया है। हेलन किलर म्हणतात, "सहज आणि शांतपणे चारित्र्य विकसित केले जाऊ शकत नाही. केवळ परीक्षेच्या आणि दु: खाच्या अनुभवातूनच आत्म्याला बळकटी मिळवता येते, महत्वाकांक्षा प्रेरित केली जाते आणि यश मिळते." अगदी खरंय ते...खूप वेळा आपण फक्त सूख कस मिळवता येईल याचाच विचार करतो...आपले प्रयत्न यासाठीच असतात की काहीही करून आपलं आयुष्य सुखकर झालं पाहिजे...आणि त्यात यशस्वी ही होतो, मग जोपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू असतं तोपर्यंत आपण तो आनंद उपभोगत असतो...मग जेंव्हा नकळत संकटं आपल्यावर आक्रमण करतात तेंव्हा