मैत्रीण

  • 10.3k
  • 2.9k

मैत्रीण प्रत्येक वक्तीच्या काही ना काही आठवणी असतात. त्या खूप गोड असतात. त्या आठवणी जरी आपल्याला कधी आल्या तर आपण तासन तास त्या मधून बाहेर येत नाही त्या मध्ये पूर्ण पणे गुंतून जातो. माझ्या हि काही अशाच आठवणी आहे. त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण सर्वात आधी मी माझी ओळख करून देतो माझं नाव प्रेम मी मूळचा वसई चा पण पुण्यात माझे इंजिनिअरींग साठी आडमिशन झाले आणि पुण्यातच माझे मामा हि राहत होते. हि गोष्ट आहे २०१६ मधली. मी पुण्यातील एक इंजिनिअरींग कॉलेज साठी ऍडमीशन घेतले होते आणि त्या दिवशी आमचे सगळे कागत पत्र जमा करत होते. त्याच वेळेस मी