साथ तुझी या.... - 3

  • 7.2k
  • 1
  • 2.5k

साथ तुझी या भाग ३प्रेम आणि प्रिया एकाच डिश मध्ये जेवतात. प्रिया ने पूर्ण वेळ त्याच हाथ धरून बसली होती. आणि त्याच्या कडे पाहून मनातल्या मनात म्हणत होती कि का लावला एवढा उशीर. का भेटला मला एवढ्या उशिरा? आज दोघांना पण भूक नव्हती. कारण प्रेम ला प्रिया आणि प्रिया ला प्रेम भेटला होता. आज त्यांना काही नको होत आज त्यांना त्यांचा आनंद च खूप झाला होता. त्या दोघांचे मित्र पण जास्त खुश होते कारण नूतन आणि रितेश ला पण माहित होते कि ते त्या दोघे एकमेकांन वर प्रेम करतात. रात्रीचे आठ वाजून गेले होते प्रिया च्या घरी पण तिला केक कापायचा होता