त्याग(समर्पण)- एक प्रेमकथाप्रकरण एक :-सायंकाळी सहा वाजत होते. विनयने दारावरची बेल वाजविली, दार उडून आईने विचारले अरे तू आहेस तर ", आई उत्साहात दिसत होती.आता अजून कोण असणार आहे. आई ? बाबाना पायला अजून दोन दिवस आहेत आणि तू आतापासूनच नटून तयारए गप रे., आईची घट्टा करतोस होप, अरे माझी एक मैत्रिण, रत्ना येणार तरीच इतकी खूप दिसत आहेस. चला मग मी जातो साली मित्रांसोबतविनय है तुझ नेहमीचंच..अरे घरी पातुणे येत असले की पाळ काळामचा,चांगली सवय नाही ही.मोट मिसना लोकांमध्ये ना "अग आई. पण तुझी मैत्रीण खूप दिवसाने भेटत आहेस ना. मग तुम्ही बोला की निवांत, मी काय बोलणार त्यांच्याशी..