मी : "यार नऊ वाजलेत.... शीट परत फर्स्टडेलाच लेट..... घ्या आता तर हे कॉलेज नवीन, सगळं नवीन....? स्टूडेंट कसे असणार, फ्रेंड्स तर बनवायचे नाहीच पण, तरी काम तर पडणारच.... कस होईल माझं देवा....? सेव्ह मी गॉड.... आई नाष्टा बनव ग.... मी आलेच फ्रेश होऊन....." आई खालून रोजच ओरडते कारण, तिचा हा आवडता छंद...? आई : "उठल्या मॅडम.... उठल्या - उठल्या ऑर्डर देणार.... आम्ही काय कामाला ना... बिन पगारी - फुल्ल अधिकारी....? येतीलच आता आई लवकर वाढ म्हणायला.... बघा आज परत केस ओले... काय करावं ह्या मुलीचं देवा....?" मी : "घे ना यार मम्मा... पुसून दे ना..... प्लीज....?" आई : "हे