अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 15

(14)
  • 10.2k
  • 5.5k

रोहन : "आपण आपला प्लॅन चेंज केला तर चालेल का?? आज भूकंच नाही आहे ग." (रोहन आणि मनवी हॉटेलमध्ये लंचसाठी जाऊयात की नको ह्यावर डिस्कस करत कॉलेज जवळील गार्डन मध्ये बोलत बसले होते) मनवी : "ठिक आहे मग आपण कुठे तरी फिरायला तरी जाऊयात. " रोहन : "आज?? आय मिन आत्ता..?" मनवी : "होss आत्ताच.. का काय झालं??" रोहन : "नाही काही नाही.." मनवी : "सांग तर.." रोहन : "एक्सामच टाईम टेबल बघुन मुड नाही ग..एक काम करूयात ना..एक्साम होई पर्यंत थोडं फिरायचं वैगेरे नकोच.. तुला काय वाटत??" मनवी : "आता तु ठरवलंच आहेस तर हो बोलावच लागेल ना.. पण