तुला पाहते

  • 8.1k
  • 2.5k

तुला पाहते ......... आपल्या जीवनात काही घटना ह्या विधी लिखित राहतात. म्हणजे खूप वेळा असे होते कि ते लोक फक्त काही क्षणा साठी भेटतात आणि आयुष्य भरा साठी आपलेच होऊन जातात. ..... अशीच काही कहाणी आहे ती मैथिली आणि मिहीर ची.... हि गोष्ट असेल २०१० मधली त्या वेळेस मैथिली हि नगर ला कॉलेज ला होती आणि मिहीर पण नगर ला कॉलेज ला असतो. ते दोघे पण एकाच रूट ने प्रवास करत असे पण कधी दोघांची भेट झाली नाही. पण एके दिवशी राहुरी मध्ये बस थांबली आणि खूप काही लोक वरती चढले त्यात मैथिली पण होती. ती इकडे तिकडे नजर फिरवत होती, कि