आर्या ....

  • 12.3k
  • 3
  • 6.1k

अमन चल उठ लवकर ? ..अरे, ऑफीस ला जायचे आहे .. मला ही ऑफीस ला जायच आहे .डब्बा भरून ठेवला आहे .तूझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली आहे . सासूबाई चा ही सगळा स्वयंपाक बनवला आहे .उठ आहे ...आर्या .....चा सकाळ च्या वेळी तोंडाचा पट्टा चालु च होता .तिने बळजबरीने अमन ला झोपेतून उठवले . आणि लहान मुलाला जस शाळे साठी तयार करतात, तस ....त्याला तयार केल ..आणि ऑफीस ला पाठवून दिल .मग तीही त्यच्या पाठोपाठ ऑफीस ला जायला निघाली . घरातले सगळे उरकून आणि सासूबाई चा निरोप घेऊन ती