मम्मा : "हरी अप बेबी..... आवर पटकन..... चल.... नंतर सगळे जमले ना..... तर, गोंधळ उडायचा आपला.... चल पटकन यार....?" आस्मी : "मॉम यार.... तू ऑल्वेज अशी का घाई करतेस.... अग सगळे जमायला अजुन खुप वेळ आहे.... अँड आपल्याला फक्त रेडी व्हायचंय..... बाकी तर अरेंजमेंट्स पप्पा बघताहेत ना.... किती पॅनिक होणार यार मम्मा....?" मम्मा : "ॲक्च्युअली....? मी ओव्हर रिऍक्ट करतेय..... थँक्यू माय प्रिन्सेस..... एव्हरी टाईम तू माझं गोंधळ दूर करतेस...☺️" आस्मी : "दॅट्स लाईक माय क्यूटेस्ट मॉम...?" दोन्ही गाल ओढत, ओठांचा छोटा क्यूट पाऊट करत, तिने मम्माला किसी दिली आणि पळतच रूममध्ये रेडी व्हायला निघून गेली.... जाऊन पटकन तिने स्वतः धोती