ती__आणि__तो... - 29

(20)
  • 16.6k
  • 2
  • 9k

भाग__२९ रणजीत मस्त तयार होतो...राधा तयारी करायला जनारच होती कि रणजीत तिला अडवतो... रणजीत: र राधा... राधा: हु...बोल ना रणजीत: हे तुझ गिफ्ट.... राधा: anniversary गिफ्ट...वाव thanks.... राधा उघडून पाहते तर त्यात लेवेंडर कलरचा लॉन्ग वनपीस होता...आणि त्यावर सूट होइल अशी ज्वेलरी होती...राधाला तो वनपीस खुप आवडला... राधा: वाव रणजीत...किती सुंदर आहे...मला खुप आवडला...आता मी हाच घालते.. रणजीत: ह्म्म्म...चालेल.... राधा: एक मिनिट..हे घे...तुझ गिफ्ट... रणजीत: वाव..Thanks... रणजीतसाठी राधाने त्याच्या फेवरेट कलरचा शर्ट,जैकेट आनल होत....त्यांला ही ते खुप आवडला... रणजीत: भारी आहे ग... राधा: ह्म्म्म...बर मी आले तयार होऊन... रणजीत: हम्म्म्म...मी आहे खाली.... काहीवेलाने