अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 13

(12)
  • 10.2k
  • 5.2k

"मम्माsss..",आपल्या मम्माला बघुन त्या खुप खुप भरून येत.. दोन्ही हात आपल्या पासुन लांब करत तिला माझ्याजवळ येऊन मला मिठी मार अस तो सांगत असतो.. वृषभ आणि रोहन अनिताकडे बघतच उठुन बाजूला उभे राहिले.. तस अनिता त्याच्याजवळ येऊन त्याला मिठी मारते.. शौर्यही तिला मिठी मारत रडतो.. अनिता : "जास्त त्रास होतोय का?? शौर्य : "तु आलीस मग आता एकदम बर वाटतंय.." अनिता : "काल तुला अश्या अवस्थेत बघुन मला राहवलच नाही रे.." शौर्य : "एकटीच आलीस??" अनिता : "हम्मम.." शौर्य : "विर कसा आहे??" अनिता शौर्यचा प्रश्न ऐकुनन ऐकल्यासारखा करते.. आणि आपली नजर वृषभ आणि रोहनवर फिरवते.. अनिता : "तु रोहन