अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 10

(11)
  • 12.4k
  • 1
  • 5.6k

सरांनी प्रेसेंटी घ्यायला सुरुवात सुद्धा केली पण शौर्यचा अजुन काही पत्ता नाही.. समीराला आता काही स्वस्थ बसवणार नव्हतं आणि उठुन क्लासरूमच्या बाहेर पडता पण येत नव्हतं.."काय करू?? काय करू??", तीच मन तिला शौर्यच्या विचाराने स्वस्थ बसु देत नव्हत.. काही भन्नाट कल्पना सुचल्यावर जसा आनंद होतो तस काहीस तिला झालं आणि ती सरळ उठुन सरांकडे जायला निघाली..समीरा : "Excuse me sir, I feel like voimating can I..?"समीरा मुद्दामूनच तोंडावर हात ठेवत थोडं एकटिंग करत सरांना बोलु लागली..सरांनी लगेच हो म्हटले.. सर हो म्हणताच ती पळत क्लासरूमच्या बाहेर आली. पण शौर्य तिला क्लासरूममध्ये बाहेर दिसलाच नाही. ती चालत पुढे कॉलेजच्या गेट बाहेर