अभागी ...भाग ४

  • 13.7k
  • 1
  • 6.2k

सायली ने मधुर कडून घेतलेले सर्व नंबर मॅच करून पाहिले..पणं एक ही नंबर मॅच झाला नाही..तशी ती खूपच वैतागली ..त्यात अनु आणि मधू सारख्या तिला सापडला का नंबर म्हणून विचारत होत्या.. सायली : शिट यारर .. एक ही नंबर मॅच होत नाही. मधू:सायली बेबि तुमची आयडिया च बकवास होती .. ओ..आता कॉलेज मध्ये काय एक दोन जण आहेत का ?किती जणांचा नंबर मॅच करत बसायचा आपण ..सोड ती आयडिया.. सायली :छान ..ज्याच करावं भलं ते म्हणत माझंच खर..तुझ्याच साठी चाललय ना हे..आणि तू माझ्या आयडिया ला बकवास म्हणू नकोस.. अनु : अग मधू बरोबर बोलतेय ..अस नंबर मॅच करून तो